Client Risk Profile Form
जोखीम व्यवस्थापन प्रोफाइल

Investor Name / गुंतवणूकदाराचे नाव
PAN / पॅन क्रमांक
Date of Birth / जन्मतारीख
Occupation / व्यवसाय
Employer/Business / नियोक्ता / व्यवसाय
Annual Income / वार्षिक उत्पन्न
Net Worth / निव्वळ संपत्ती
Number of Dependents / अवलंबितांची संख्या
Marital Status / वैवाहिक स्थिती
Date of Assessment / मूल्यांकनाची तारीख

PART B – INVESTMENT OBJECTIVES

1) What is your primary investment objective? / तुमचा मुख्य गुंतवणुकीचा उद्देश काय आहे?

2) What is the purpose of your investment? / तुमच्या गुंतवणुकीचा उद्देश काय आहे?

3) Investment Horizon / गुंतवणुकीचा कालावधी

PART C – FINANCIAL POSITION

4) Annual Gross Income / वार्षिक एकूण उत्पन्न

5) Net Worth (excluding self-occupied house) / निव्वळ संपत्ती

6) Monthly Savings Capacity / मासिक बचत क्षमता

7) Emergency Fund Available / आपत्कालीन निधी

8) Existing Loan Obligations / विद्यमान कर्ज

9) Years of Investment Experience / गुंतवणुकीचा अनुभव

10) Products Previously Invested In / पूर्वी कोणत्या गुंतवणूक उत्पादनांमध्ये गुंतवणूक केली आहे?

11) Mutual Fund Experience / म्युच्युअल फंडातील तुमचा अनुभव

12) Understanding of Mutual Funds / म्युच्युअल फंडाविषयी तुमचे ज्ञान

13) Which investment risks do you understand? / तुम्हाला खालीलपैकी कोणत्या गुंतवणुकीच्या जोखमी समजतात?

14) If your investment falls by 10%, what will you do? / तुमची गुंतवणूक १०% ने घसरल्यास तुम्ही काय कराल?

15) If your investment falls by 25%, what will you do? / तुमची गुंतवणूक २५% ने घसरल्यास तुम्ही काय कराल?

16) Maximum Temporary Loss You Can Tolerate / तुम्ही किती टक्के तात्पुरता तोटा सहन करू शकता?

17) Which statement best describes you? / खालीलपैकी कोणते विधान तुमच्यासाठी योग्य आहे?

18) When will you need this money? / तुम्हाला ही रक्कम कधी लागेल?

19) How important is liquidity? / गुंतवणुकीत तरलता (Liquidity) किती महत्त्वाची आहे?

20) During a 30% market crash, what would you do? / बाजार ३०% घसरल्यास तुम्ही काय कराल?

21) Which investment option would you choose? / खालीलपैकी तुम्ही कोणता गुंतवणुकीचा पर्याय निवडाल?

If you wish to mention anything else instead of above details then mention here in brief. / जर तुम्हाला वरील तपशिलांव्यतिरिक्त काहीतरी उल्लेखित करायचे असेल तर कृपया येथे संक्षेपात उल्लेख करा.