Client Risk Profile Form
जोखीम व्यवस्थापन प्रोफाइल

Full Name / पूर्ण नाव:

Email / ईमेल:

Phone Number / फोन नंबर:

Education / शिक्षण:

PAN Number / PAN क्रमांक:

Marital Status / वैवाहिक स्थिती:

Family Members / कुटुंबातील सदस्य संख्या:

Annual Income / वार्षिक उत्पन्न (₹):

Address / पत्ता:

Investment Experience / गुंतवणुकीचा अनुभव:

1) Age Group / तुमचा वयोगट:

2) Employment Status / रोजगार स्थिती:

3) Investment Horizon / गुंतवणुकीचा कालावधी:

4) Household Annual Income / वार्षिक घरगुती उत्पन्न:

5) Years to Retirement / निवृत्तीपर्यंतची वर्षे:

6) If income stops, savings will last for / उत्पन्न थांबले तर बचत किती दिवस पुरेल:

7) Financial Dependents / आर्थिक भार असलेले लोक:

8) Risk Management Preference / जोखीम व्यवस्थापन पसंती:

9) Primary Investment Objective / गुंतवणुकीचे प्रमुख उद्दिष्ट:

10) Attitude Towards Risk / जोखीम घेण्याबाबत स्वभाव:

11) How do you feel about temporary investment losses? / तात्कालिक गुंतवणुकीतील नुकसानांविषयी तुमचे मत:

12) If the market crashes and your portfolio loses 20% value, what would you do? / जर बाजार कोसळला आणि तुमच्या पोर्टफोलिओचे २०% मूल्य कमी झाले, तर तुम्ही काय कराल?

13) What annual return do you expect from your investment? / गुंतवणुकीतून तुम्हाला किती वार्षिक परतावा अपेक्षित आहे.

(Below mentioned returns are expected returns, do not consider them as guaranteed or fixed returns. / खालील उल्लेख केलेले परतावे हे फक्त अपेक्षित परतावे आहेत, त्यांना हमीशीर किंवा निश्चित परतावे समजू नका.)

If you wish to mention anything else instead of above details then mention here in brief. / जर तुम्हाला वरील तपशिलांव्यतिरिक्त काहीतरी उल्लेखित करायचे असेल तर कृपया येथे संक्षेपात उल्लेख करा.